लहानपणीच रातआंधळेपणा, परिस्थिती बिकट; लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारा चिमुकला आहे तरी कोण?
Democracy Video Went Viral: प्रजासत्ताक दिनी एका शाळकरी विद्यार्थ्यानं दिलेल्या एका भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आपल्याला लोकशाहीचा कसा फायदा होतो, याचं सुंदर वर्णन चिमुकल्यानं त्याच्या भाषणात केलं आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/UO3Lyfv
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/UO3Lyfv
Post a Comment