मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' १२ विभागांमध्ये पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद
धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. दादर, वरळी या दोन विभागांत २५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BkDrVQu
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/BkDrVQu
Post a Comment