डमी ग्राहक पाठवला, चक्क महिलाही करत होती हे काम, पोलिसही चक्रावले.. महिलेसह दोघे अटकेत
The police caught the racket : भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात कारवाई करत एक बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त केलं. यात एका महिलेसह एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. साकेगावातील आणखी काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस त्यांची कसून चौकशी करत असन त्यातील आणखी काही लोकांची माहिती मिळेल असे पोलिसांना वाटत आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZTz1Eo7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZTz1Eo7
Post a Comment