Header Ads

ad

Pune Local Train : पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या रविवारी रद्द; चाकरमान्यांची दमछाक

Pune News : शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनविण्याचे काम अंतिम टप्यात आहे. या ठिकाणी रूळ जोडण्याबरोबरच काही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी ब्लॉक घेतला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XGO5Da1

No comments