टपरी बंद करुन घरी निघाला, मात्र घर गाठताच आलं नाही; वाटेतच तरुणावर काळाचा घाला
Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणपतीपुळे येथील आरेवारे मार्गावर दुचाकीच्या धडकेत एका ३५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Xqf8Ddw
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Xqf8Ddw
Post a Comment