Header Ads

ad

Maharashtra Weather : कोकणात गुलाबी थंडी, तर 'या' जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ हवामान

Mumbai Weather Today : राज्यात यंदा कडाक्याची थंडी असून अनेक जिल्ह्यांमध्ये पारा घसरला आहे. यामुळे नागरिक शेकोट्यांचा आसरा घेताना दिसत आहेत. अशात राज्याच्या तुलनेत सध्या कोकणातील कमाल तापमानाचा पारा घसरलेला आहे. इतकंच नाहीतर तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणही पाहायला मिळेल.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WRMLP14

No comments