Header Ads

ad

मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आताच लक्षात घ्या काय आहे धोका...

Mumbai Air Quality Index Today : राज्यात वारंवार हवामान होणाऱ्या बदलांमुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. अशात आता मुंबईकरांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण, मुंबईत हवेती गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास हा धोक्याचा आहे. यासाठी तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5Oa0SKj

No comments