Header Ads

ad

'मुंबई टाइम्स कार्निव्हल'ची आजपासून धूम; गोरेगावच्या पाटकर-वर्दे कॉलेजमध्ये होणार उद्घाटन

उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर दुपारी २.३० वाजता विद्यालंकार पॉलिटेक्निकमध्ये ‘लेट्स स्टार्ट’ हा स्टार्टअपविषयक कार्यक्रम होणार आहे. स्टार्टअपविश्वात यशस्वी ठरलेले मान्यवर यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nyVYmqU

No comments