सत्यजित तांबे पक्षाला करणार रामराम? वडिलांप्रमाणेच निलंबित करण्याचा काँग्रेसचा विचार
Ahmednagar News Today In Marathi : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता सत्यजित तांबे पक्ष सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून काँग्रेस पक्षाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे आता पक्ष त्यांना काढणार की ते स्वत: पक्षाला रामराम ठोकणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XZrJqy7
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XZrJqy7
Post a Comment