मेट्रोसह 'मुंबई वन'ची सुरुवात, मेट्रोचे ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी विशेष ॲप
मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी आनंदाची आहे. कारण, मुंबईतील मेट्रोसह आता मुंबई वन ॲपचीही सुरुवात होणार आहे. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना आता मेट्रोचं ऑनलाईन तिकीट काढता येणार आहे. कधीपासून सुरू होईल ही सेवा? वाचा सविस्तर...
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TM3zvQl
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TM3zvQl
Post a Comment