Header Ads

ad

धुळे- मध्यप्रदेशकडे जाताना टायर फुटून क्रूझर पलटी, मागून येणारं वाहन थेट तापी नदीत कोसळलं

Dhule Accident: धुळ्यात मुंबई-आग्रा राष्ट्राय महामार्गावरील सावळदे तापी नदीवरील पुलावर अक भीषण अपघात घडला आहे. येथे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या एका वाहनाचा अपघात टायर फुटला आणि ते वाहन पुलावर पलटी झाले. त्यामुळे मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाचं नियंत्रण सुटलं आणि हे वाहन थेट पुलावरील कठडे तोडून थेट नदीत कोसळलं. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/n15rDhd

No comments