Header Ads

ad

मुंबई गारठली! कमाल तापमान २५.५ अंश; पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३० अंश होते, तर कुलाबा येथे २६.४ अंश सेल्सिअस. कुलाबा येथे कमाल तापमानात रविवारपेक्षा मोठी घसरण झाली नाही. मात्र सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये तापमानात ३.५ अंशांनी घट झाली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/CXVKcAb

No comments