Header Ads

ad

कोल्हापुरात मोठी कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग निदान करताना बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले

Sex Selection : कोल्हापुरात आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले. भुदरगड तालुक्यातील मडिलगे खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली. सापळा रचून हा छापा टाकण्यात आला. या बोगस डॉक्टरांकडे तपासणीसाठी एका महिलेला गर्भलिंग तपासणीसाठी पाठवले होते. पोलिसांनी या प्रकरणी एकूण चौघांना अटक केली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/a4Xsuyw

No comments