धनुष्यबाण-शिवसेना नाव शिंदे गटाकडे, 'सामना' मुखपत्रातून ठाकरे गटाचा कोणावर निशाणा?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून निवडणूक आयोगाच्या विषयी काय प्रतिक्रिया येणार, याची उत्सुकता फक्त ठाकरे गटातील समर्थक, शिंदे गटाचे पाठिराखे यांनाच नाही, तर भाजप-मनसे-काँग्रेस-राष्ट्रवादी या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिक या सर्वांनाच लागली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HIpLAtU
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HIpLAtU
Post a Comment