Vande Bharat : पुणे-मुंबईतून वंदे भारतसाठी आनंदाची बातमी, ६ दिवसांत प्रवाशांची मोठी संख्या समोर
Vande Bharat Express Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केल्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे ते मुंबई प्रवासाला पसंती दर्शवली असल्याचे दिसून आले आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MWeE16n
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MWeE16n
Post a Comment