Header Ads

ad

महाराष्ट्रातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पमध्ये प्रसूतीनंतर हत्तीच्या पिलाचा मृत्यू, वनविभागात खळबळ

Gadchiroli News: राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्पमध्ये प्रसूतीनंतर हत्तीच्या पिलाचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने संपूर्ण वनविभागात एकच खळबळ माजली आहे. एकाच हत्तीनीच्या तिसऱ्या पिलाचाही मृत्यू झाल्याने वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bFOLJSx

No comments