Header Ads

ad

'आम्हाला घरात रंगकाम करायचंय', आरोपीला एक फोन आला अन् मुंबई पोलिसांच्या जाळ्यात सापडला

Mumbai Crime News: तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांपासून लपत फिरणाऱ्या आरोपीला सापळा रचून जेरबंद करण्यात आलं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hzY5XAS

No comments