पत्नीचं अफेअर, पतीची माफी, पुन्हा असं करु नको सांगितलं; पण प्रियकर ऐकेना, अखेर नको तेच घडलं...
Solapur Crime News: विवाहबाह्य प्रेमसंबंधांचा शेवट बहुतेकवेळा धक्कादायक होतो. सोलापुरातील कवितासोबतही असंच घडलं. कोरोनात पती दुसऱ्या राज्यात असताना तिचं शेजाऱ्याशी प्रेमसंबंध जुळले. जेव्हा पतीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने तिला माफ करत दुसरा चान्स दिला. तिनेही हे मान्य केलं. पण, प्रियकर ऐकत नव्हता. तो तिला सतत त्रास देत होता. अखेर याचा परिणाम अत्यंत भयंकर झाला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fOnuBxg
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fOnuBxg
Post a Comment