तुम्हीही तोंडात बोट घालाल! कोल्हापूरच्या चिमुकल्या चंद्राची जोरदार चर्चा; अमृता खानविलकरने शेयर केला नृत्याचा व्हिडिओ
Lavni Dancer : कोल्हापुरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका चिमुकल्या विद्यार्थिनीची सध्या चर्चा सुरू आहे. या विद्यार्थिनीने चंद्रा या लावणीवर उत्तम नृत्य सादर करत वाहवा मिळवली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Bwqdg8b
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Bwqdg8b
Post a Comment