Header Ads

ad

सातारा हादरले! इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन मुलांनी संपवले जीवन, पालकांना बसला मोठा धक्का

Satara News : सातारा शहरातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हे दोन विद्यार्थी इयत्ता आठवीत शिकत होते. या विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केली हा मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/TeaHpxk

No comments