Header Ads

ad

डोंबिवलीत होळीनंतर बोंब ठोकत होते, रंग खेळताना वादाची ठिणगी ,रंगाचा बेरंग होत तुंबळ हाणामारी, सीसीटीव्ही समोर

Dombivli Crime : होळीनंतर रंग खेळताना झालेल्या वादाचं पर्यावसन मोठ्या हाणामारीत झालं आहे. डोंबिवलीत दोन गट एकमेकांना भिडले. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/tYg8vme

No comments