आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, अवकाळी पावसाने सारं हिरावलं
Dharashiv Rain News : धाराशीव येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. दिवसरात्र मेहनत करुन आपल्या हाताच्या फोडासारखं झपलेल्या पिकांचं नुकसान झालं.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/d2xSyMz
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/d2xSyMz
Post a Comment