Header Ads

ad

नियंत्रण सुटलं, कार उलटली; गाडीत ३ वर्षांचा चिमुकला, समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात

Jalna Latest News: समृद्धी महामार्गावर दररोज अपघातांची मालिका सुरुच आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला येऊन उलटली. या कारमध्ये यावेळी आई-वडील आणि एक मुलगा प्रवास करत होता.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/hvZ8qbI

No comments