Header Ads

ad

म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी गुड न्यूज; राज्यभरात १२ हजार ७२४ घरं बांधणार

Mumbai News : २०२३-२४ अर्थसंकल्पात मुंबईत २,१५१ घरे उभारण्याचे नियोजन आहे. राज्यातील विविध मंडळात मिळून १२,७२४ घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2YKoucv

No comments