तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन; प्रपोज केला, पण नकार मिळाला; डोंबिवलीत तरुणीवर चाकूने वार
Maharashtra Crime News | डोंबिवलीतील जिग्नेश जाधव याचे एका तरुणीवर प्रेम होते. जिग्नेशने मुलीला लग्नाची मागणी घातली. पण तरुणीने नकार दिल्यामुळे जिग्नेशने तिच्यावर चाकूने वार केले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bnKufSD
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bnKufSD
Post a Comment