दुर्दैवी! घरातील कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करायचे होते, कुटुंब मुलांसह निघाले, मात्र घडले धक्कादायक
Satara News : साताऱ्यात संत सद्गुरू सुरूताई मठाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घरातील कार्यक्रमासाठी कपडे खरेदी करण्यासाठी ही महिला आपल्या कुटुंबासह कारने जात होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IOYWSLA
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IOYWSLA
Post a Comment