Ajit Pawar: शरद पवारांच्या त्या निर्णयाने अजित पवार नाराज?; अजितदादा दिल्लीतून तडक पुण्यात आले आणि बोलले
Ajit Pawar : खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावलल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर अखेर अजित पवार पुण्यात बोलले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2VMuzmd
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2VMuzmd
Post a Comment