Header Ads

ad

साताऱ्याच्या पुत्राची अभिमानास्पद कामगिरी; खडतर परिश्रमानंतर अजिंक्य कांबळे कमी वयात बनला लष्करात लेफ्टनंट

Ajinkya's proudest achievement : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील अजिंक्य कांबळेने लहान वयात मोठी कामगिरी करून दाखवली आहे. साताऱ्याचा हा सुपुत्र लष्कारात लेफ्टनंट अधिकारी झाला.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Dmj9bya

No comments