Header Ads

ad

नकसनगरसत शतकऱयन कटच मदत मळणरअखर खरपपरव रजय सरकरच मठ नरणय

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारनं गतवर्षी अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेततला आहे. या निर्णयाला काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/uxGhl6W

No comments