Header Ads

ad

रयगडचय पयथयजवळ दरड कसळल गडयच नकसन; परयटक बचवलसथनकच सरकरकड मठ मगण

Raigad News : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाज्याजवळ दरड कोसळून एक दुकान आणि तीन वाहनांचं नुकसान झालं आहे. यामुळं पर्यटकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MrONIgu

No comments