Header Ads

ad

वडल मजर आई कडकटर अनरदधच नशब फळफळल; बरटन सरकरच दड कटच फलशप

Amravati Son Aniruddha Mahajan Gets Britain Government Fellowship : अनिरुद्ध महाजन याने आपल्या आई-वडिलांचं, अमरावतीचं आणि महाराष्ट्राचं नाव गाजवलं आहे. अनिरुद्ध महाजन याने ब्रिटन सरकारची दीड कोटीची फेलोशिप मिळवली आहे. याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/EUJIxiw

No comments