Header Ads

ad

पवरच 'त' खळ महणज मतसददगर फडणवसचय वकतवयल आठवलन छद दलयन चरच

Sharad Pawar And Devendra Fadnavis War Of Words Athawale Statement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेत मोठं वक्तव्य केलं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/OWIL9KD

No comments