BRS कडन मल मखयमतरपदच ऑफर KCR यचय पढरपर दऱयवर रज शटटच मठ दव
KCR Pandharpur Visit Raju Shetty Big Statement On CM Post : तेलंगणचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव हे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. ६०० वाहनांचा भलामोठा ताफा घेऊन ते महाराष्ट्रात दाखल झाले. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यात मोठं राजकारण रंगलं. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मोठा दावा केला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/QLiuOmW
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/QLiuOmW
Post a Comment