Header Ads

ad

Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्यालाला पुण्यातून अटक, कोण आहे हा तरुण, का दिली धमकी

Sharad Pawar: शरद पवार यांना सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या व्यक्तीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सागर बर्वे याला अटक केली आहे. सागर हा व्यवसायाने आयटी इंजिनीअर आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/u6zOyaf

No comments