परणतच सनयसरख ससर जळन खक झल; बलढण अपघतत पणयतल कटब कषणत सपल; रहवशच हबरड
Pune News: ‘आमचा परिणीत पोरका झाला. त्याचा सोन्यासारखा संसार जळून खाक झाला’... हा आक्रोश आहे परिणीत वनकर राहत असलेल्या पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसाटीतील रहिवाशांचा... शनिवारी (एक जुलै) सकाळपासूनच या सोसायटीमध्ये स्मशान शांतता पसरली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4fX7Hhp
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4fX7Hhp
Post a Comment