Maharashtra Weather Forecast: ककणत यतय आठवडयत वरणरज बरसणर; 'य' जलहयमधय मसळधर पवसच शकयत
Konkan Rain News: मुंबई आज, रविवारी आणि उद्या, सोमवारी मध्यम सरींची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर वाढू शकतो. पालघर जिल्ह्यात पुढील चारही दिवस मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात रविवारी मध्यम सरींची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर वाढू शकतो.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IHJws2q
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/IHJws2q
Post a Comment