Header Ads

ad

शरद पवर क अजतदद बरमतवर पवर कणच? बरमतच सथनक नत कणसबत?

Ajit Pawar Or Sharad Pawar Who Is Powerful In Baramati : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. ४० हून अधिक आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे शरद पवार ही सज्ज झाले आहेत. पण पवार घराण्याचं वर्चस्व असलेल्या बारामतीवर कुणाची पॉवर असेल? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Nx1uFkK

No comments