शसन आपलय दर करयकरम भजप-शवसनच झड लवल पण रषटरवद कगरसच झड गयब...
Eknath Shinde Devendra Fadnavis And Ajit Pawar To Visit Dhule For Shasan Aplya Dari Yojana : राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार आणि त्यांच्यासह ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि भाजप-शिवसेना महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. राज्य पातळीवर ही महायुती झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wAhGm1O
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/wAhGm1O
Post a Comment