Header Ads

ad

अशक चवहण सपरकत असलयच चरच अन मतरयचय खतवटपवर गरश महजनच सचक वकतवय

Girish Mahajan Reaction On Ashok Chavan : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने आधी शिवसेना फुटली. यानंतर अजित पवारांनी बंड केल्याने आता राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघत असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/yLkGHR9

No comments