Header Ads

ad

अनकच सवपन भगल...! अजत पवरचय खळमळ मतरपदसठ इचछक आमदरच कड

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणात मोठा सत्तापालट झाला आहे. अजित पवारांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासमवेत नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र यामुळे मंत्रिपदासाठी आशा लावून बसलेल्या आमदारांची चांगलीच कोंडी झाली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2OyZL0Q

No comments