Weather Forecast: ककणत मसळधर जगबड नद धकयचय पतळल परशसनच पहल अलरट
Ratnagiri Rain Update: दरवर्षी जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नागरिकांना सूचना देण्यासाठी नगरपरिषदेकडून भोंगा वाजवला जातो तसा अलर्ट यावर्षी पहिल्यांदाच देण्यात आला आहे. खेड तालुका प्रशासनाकडूनही नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MnbR30N
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MnbR30N
Post a Comment