Header Ads

ad

अपत्यप्राप्तीसाठी औषध देण्याचे आमिष, दाम्पत्याला संशय, भोंदूंची टोळी अशी अडकली जाळ्यात

Satara Crime: अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवत दाम्पत्याला जबरदस्ती औषधं खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीच्या मुसक्या तळबीड पोलिसांनी आवळल्या आहेत. या भोंदूगिरी करणाऱ्यांनी अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जात आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/3seGVd4

No comments