जालन्यातील आंदोलकांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून इथं उभा करेन, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा
Uddhav Thackeray Speech : आपण करोना काळातही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत होतो. पण या सरकारने मोठा अन्याय केला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RqhjTGQ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RqhjTGQ
Post a Comment