Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे मराठवाड्यात पडसाद; ठिकठिकाणी निषेध, आंदोलने आणि बंद
Marathwada : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद मराठवाड्यात उमटताना दिसत आहेत. ठिकठिकाणी निषेध, आंदोलने आणि बंद करण्यात आला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8QBpZyw
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/8QBpZyw
Post a Comment