Header Ads

ad

तडीपार असताना २४ वर्षीय तरुणाने चोरल्या १३ दुचाकी गाड्या

10:44 PM
अमरावती: शाळा महाविद्यालयात जाऊन भविष्याचे नियोजन करण्याच्या वयात त्याने घफोड्या सुरू केल्या. पोलिसांनी अनेकदा समज दिली. शेवटी पोलिसांनी ...Read More

महाराष्ट्राने दिल्लीची गुलामी कधीच पत्करली नाही; शिवसेनेने केंद्राला डिवचले

10:44 PM
मुंबई: 'संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राने कधीच स्वाभिमानासाठी तडजोड स्वीकारली नाही. महाराष्ट्र...Read More

Live: महाराष्ट्रात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

9:44 PM
महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत आजपासून राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात कोविड लसीचा साठा मर्यादित अ...Read More

दुचाकीस्वारांना उडवून टँकर दुकानात घुसला; बुलडाण्यात भयंकर अपघात

9:44 PM
बुलडाणा: दुचाकीस्वारांना धडक देत व रस्त्यावरील दुभाजक तोडून एक टँकर थेट दोन दुकानांना धडकल्याची घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास येथे नां...Read More

रेमडेसिवीरच्या जाहिरातींना भुलू नका; 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

7:44 PM
म. टा. खास प्रतिनिधी, करोना रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि टोसीलिझुमॅब या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढल्याने बाजारात त्यांचा तु...Read More

पालिका सहाय्यक आयुक्ताला धमकावले; काँग्रेसच्या माजी आमदाराविरोधात गुन्हा

7:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई कामाठीपुरा १४ वी गल्ली येथील अवैध बांधकामाला महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्याला विरोध करत काँग्रेसचे माजी...Read More

tiger in sindhudurg: सिंधुदुर्गाच्या जंगलात वाघाचा संचार, शिकार गाईसह कॅमेऱ्यात कैद

2:44 AM
सिंधुदुर्ग: वनविभागाने जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात त्याने शिकार केलेल्या गाईसह चित्रबध्द झाल्याने पश्चिम घाटातील सह्याद्री पट्ट्यात वाघाचं...Read More

पॅकेजचं काय झालं? जगायचं कसं?; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

2:44 AM
मुंबई: संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लावलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनचा निर्णय...Read More

पोलीस पत्नी ड्युटीवर निघाली होती, पतीने भररस्त्यात अडवले अन्...

12:44 AM
अमरावती: शहर पोलीस विभागात कार्यरत पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्...Read More

'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...'

8:44 PM
अहमदनगर: 'युतीत असताना हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता तुम्ही त्यांच्याकडं फक्त उद्धवजींचे वडील म्हणून पाहता? भावना आणि भूमि...Read More

इच्छाशक्तीचा चमत्कार! ९० वर्षांवरील दोन हजार नागरिकांची करोनावर मात

8:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: मुंबईत करोनाने दहशत पसरवली असतानाच अनेकांनी करोनावर यशस्वी मात केल्याची उदाहरणे आहेत. त्यात नव्वदी पार केले...Read More

लसीच्या दराच्या याचिकेवर सुनावणीला उच्च न्यायालयाचा नकार

8:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'करोना लशींच्या दराचा प्रश्न हा पूर्ण देशव्यापी आहे. करोनाविषयक देशव्यापी प्रश्नांविषयी सर्वोच्च न्याया...Read More

अडवाणींच्या नावे खोटे ट्वीट; भाजप तक्रार दाखल करणार

8:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्या नावाने बनावट ट्वीट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दा...Read More

करोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; संजय राऊतांची मागणी

12:44 AM
मुंबईः 'आजची परिस्थिती ही राष्ट्रीय संकटच आहे. त्यामुळं केंद्र सरकारने आता करोना माहामारी राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावी, अशी मा...Read More

अंत्यसंस्कार करणाऱ्या हातांपुढे नागरिक नतमस्तक

11:44 PM
अहमदनगर: करोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना इकडे हॉस्पिटलमध्ये बेडपासून ऑक्सिजनपर्यंत धावाधाव सुरू आहे. तिकडे लस आणि औषधांवरून राजकारण सुरू...Read More

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना करोनाची लागण

11:44 PM
बीडः भाजपच्या नेत्या यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत. राज्यात करोनाच्या ...Read More

Deepali Chavan suicide case : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींना नागपुरातून अटक

11:44 PM
अमरावती: हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आत्महत्या () प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक यांना ग्रामीण पोल...Read More

parambir singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा

10:44 PM
मुंबई/ : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह ३३ जणांवर अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात...Read More

...म्हणून मुख्यमंत्री प्रत्येक वेळी घटनास्थळी जात नाहीत: आदित्य ठाकरे

10:44 PM
मुंबई: रुग्णालयातील ऑक्सिजन गळती, विरार रुग्णालयातील आगीच्या प्रकरणाच्या निमित्तानं मुख्यमंत्री यांच्यावर विरोधकांनी पुन्हा एकदा टीका सुर...Read More

भुकेलेले अस्वल जेव्हा हॉटेलमध्ये घुसते...

9:44 PM
बुलडाणा: अन्नाच्या शोधात असताना वाट चुकून जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसल्याच्या अनेक घटना अधूनमधून घडत असतात. पुण्यात अलीकडंच एक गवा मध्य...Read More

'मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांची किंमत देशाला मोजावी लागत आहे'

11:44 PM
मुंबईः देशात करोनाचा उद्रेक झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडाही भासत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व क...Read More

राजकीय कामं थांबवा, लोकांना मदत करा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश

11:44 PM
अहमदनगर: करोनाच्या परिस्थितीत पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना राज...Read More

राजकीय कामं थांबवा, लोकांना मदत करा, राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश

10:44 PM
अहमदनगर: करोनाच्या परिस्थितीत पश्चिम बंगालमधील प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना राज...Read More

'दिवाळी भेट म्हणून परमबीर सिंगांनी सोन्याची बिस्किटे घेतली होती'

10:44 PM
म. टा. वृत्तसेवा, अकोला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांनी ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८दरम्यान अधिकारांचा गै...Read More

गडचिरोली: जांभिया-गट्टा जंगलात चकमक; २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

10:44 PM
: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन घालण्यात दलाला यश आले आहे. पोलिसांकडून अजून...Read More

Akola : शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याला मारहाण

10:44 PM
: अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळसूर येथे दोन गट एकमेकांना भिडले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या ...Read More

रेमडेसिवीरबाबत महाराष्ट्रावर १०० टक्के अन्याय; भुजबळ भडकले

9:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्र सरकार रेमडेसिवीरबाबत १०० टक्के अन्याय करत आहेत. जेव्हा केंद्र सरकारचा हस्तक्षेप नव्हता, तेव्हा आम्हाल...Read More

...म्हणून आधी रक्तदान करा, नंतर लस घ्या; विजय वडेट्टीवारांचे आवाहन

9:44 PM
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्त्वपूर्ण टप्पा १ मे पासून सुरू होणार असून १८ वर्षांपुढील सर्वजण लस घ...Read More

वखार महामंडळाच्या गोदामाला आग, भिंती पाडाव्या लागल्या

8:44 PM
अहमदनगर: येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामाला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचा ...Read More

मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; चार जणांचा होरपळून मृत्यू

7:45 PM
ठाणे: संपूर्ण राज्य करोनाच्या संकटाशी झुंजत असताना दुसरीकडे अपघातांची मालिका सुरूच आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये घडलेल्या दु...Read More

remdesivir injection: 'रेमडेसिव्हिर २-३ तासांत घरपोच'; 'या' व्हायरल मेसेजपासून राहा सावध!

11:44 PM
म. टा. प्रतिनिधी, नगर : विविध वस्तूंची ऑनलाइन विक्री करून फसवणुकीचे प्रकार घडत असतात. त्यात आता रेमडेसिव्हिर इंजेक्शनची भर पडली आहे. रेमडे...Read More

तर, मतभेद विसरुन पंतप्रधान मोदींसोबत उभं राहायला हवंः संजय राऊत

11:44 PM
मुंबईः आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होत असेल तर आम्ही सगळे मतभेद विसरुन देशाच्या पंतप्रधान मोदींसोबत उभे राहू. आपल्या देशातील नेता...Read More

Ahmednagar crime : पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणी फरार आरोपीला यूपीतून अटक

11:44 PM
म. टा. प्रतिनिधी, नगर: येथील पत्रकार यांच्या अपहरण व खून प्रकरणातील फरारी आरोपी अक्षय कुलथे याला उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून अटक ...Read More

चांगली बातमी! मेळघाटातील करोना रुग्णांची ऑक्सिजनची चिंता मिटणार

11:44 PM
अमरावती: करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आरोग्यसुविधांच्या विविध कामांना गती दिली आहे. करोना रुग्णांवरील उपचार...Read More

Jalna : लॉकडाउनमध्ये स्नॅक्स सेंटर बंद; आर्थिक चणचणीमुळे त्याने केली आत्महत्या

11:44 PM
जालना: लॉकडाउनमुळे हातावर पोट असलेल्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्नॅक्स सेंटर चालवणाऱ्याने आर्थि...Read More

रेमडेसिविरचा हिशोब मागणाऱ्या चाकणकरांना सुजय विखेंचं 'हे' उत्तर

10:44 PM
अहमदनगर: ‘नगरचे खासदार डॉ. यांनी दिल्लीहून आणलेल्या बॉक्समध्ये नेमके काय होते? त्यांनी ही इंजेक्सन्स खरंच आणली असतील तर ती कोठे आणि कोणाल...Read More

...तोपर्यंत १८ वर्षांवरील मुंबईकरांचे लसीकरण नाही: BMC

10:44 PM
मुंबई: येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे. त्यानंतर देशभर लसीकरणाची तया...Read More

'देशाच्या या मानहानीसाठी दिल्लीश्वर कोणाला जबाबदार धरणार आहेत?'

8:44 PM
मुंबई: संसर्गाची भयावह स्थिती हाताळण्याच्या मुद्द्यावरून भारतावर जगभरातून टीका होत आहे. जगातील नामांकित वृत्तपत्रांनी केंद्र सरकारवर टीके...Read More

'अत्यावश्यक' म्हणून बनविण्यात आलेली निम्मी ओळखपत्रे बनावट

8:44 PM
म. टा. प्रतिनिधी मुंबई: अत्यावश्यक सेवेतील प्रवासी वगळता अन्य सामान्य प्रवाशांना लोकल बंदी असल्याने बनावट अत्यावश्यक ओळखपत्रांचा काळाबाज...Read More

पुण्यात महापालिका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये आग

12:44 AM
पुणे: राज्यासह देशात विविध ठिकाणी रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्या असतानाच, सोमवारी सकाळी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाला आग ...Read More

मोफत लसीकरणावरुन श्रेयवादाची लढाई?; काँग्रेसनं राष्ट्रवादीला फटकारलं

12:44 AM
मुंबईः महाराष्ट्रात १८ वर्षांवरील लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री यांनी केली आहे. मात्र, नव...Read More