Header Ads

ad

भयंकर घटनेने पुणे हादरले! पैसे परत मागितले म्हणून मित्राला पेट्रोल टाकून जाळले

11:41 PM
म. टा. प्रतिनिधी । हात उसने पैसे परत मगितल्याच्या कारणावरून मित्रानेच जिवलग मित्राचा पेट्रोल टाकून जाळल्याचे प्रकार समोर आला असून, गुरुवार...Read More

न्यायाधीशांच्या घरासमोरील चंदनाचे झाड रातोरात कापून नेले!

11:41 PM
सोलापूर: येथील दिवाणी न्यायाधीश जी. एम. नदाफ यांच्या निवासस्थानातील चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही चोरी बुधवारी पहाटेच्...Read More

चांगले रस्ते हा नागरिकांचा मुलभूत हक्क; खड्डयांसंबंधी महापालिकेविरूद्ध तरुणाची कोर्टात धाव

11:41 PM
अहमदनगरः रस्त्यावर पडलेल्या खड्यांवरून महापालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना नागरिकांकडून धारेवर धरले जाते. यासंबंधी सोशल मी...Read More

हे कसं शक्य आहे? अमरावतीत जिथे पाहाल तिथे दिसेल गोगलगाय, शेतकऱ्यांच्या पिकांचीही नासाडी

11:41 PM
अमरावती : 'गोगलगाय आणि पोटात पाय' ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता हीच गोगलगाय (शंखी) शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अच...Read More

आरेत दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद; भल्या पहाटे वनविभागाची कारवाई

10:41 PM
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून आरेत धमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मात्र, वनविभागाच्या सापळ्यात बिबट्या...Read More

विखे पाटलांना न विचारता भाजपच्या कार्यक्रमासाठी शरद पवारांना आमंत्रण

10:41 PM
अहमदनगर: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्या (दोन ऑक...Read More

'काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली'

8:41 PM
मुंबईः 'जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरावर मालकी हक...Read More

देशमुख प्रकरणात मोठे अपडेट्स; 'या' २ प्रमुख अधिकाऱ्यांना CBIने बोलावले

2:41 PM
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल असून याप्रकरणी तपास...Read More

पुणे: पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा; विवाहित असूनही...

2:41 PM
पुणे: विवाहित असूनही वाहतूक विभागातील एका उपनिरीक्षकाने केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील भागात समोर आला आहे. ( ) वाचा: ठाण्यात या प्र...Read More

IPLच्या मॅचवर सट्टा: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पोलिसांची कारवाई; ६ जण अटकेत

2:41 PM
: इंडियन प्रिमिअर लीग () क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या सहा सट्टेबाजांच्या सिटी चौक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. ही कारवाई बुधवारी (२९ स...Read More

साताऱ्यात दोन्ही राजेंना पुन्हा आव्हान? राष्ट्रवादीच्या गोटात नव्या हालचाली

2:41 PM
: सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे पॅनेल तयार करण्यात आले नव्हते. मात्र आता साताऱ्याच्या दोन्ही राजेंच्या...Read More

Police nab doctor kidnappers: ५ कोटींच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण करून लुटले; पोलिसांनी ४ दिवसात आवळल्या मुसक्या, ४ आरोपी पुण्यातील

2:41 PM
सूर्यकांत आसबे, उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील डॉक्टरचे खंडणीच्या उद्देशाने अपहरण करून लुटलेल्या सात आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळी...Read More

अनोखा विक्रम! शिवदुर्गच्या शिलेदारांनी सर केलं हिमालयातील खडतर 'शोशाला पिक' शिखर

12:41 PM
: लोणावळ्यातील 'शिवदुर्ग मित्र'च्या पथकाने आतापर्यंत सह्याद्रीच्या पर्वत रांगासह राज्यातील अनेक क्लायंबिंग (गिर्यारोहण) मोहिमा यश...Read More

महावितरणलाच शॉक! वीजबिल न भरल्यास गावागावात अंधार, पाणीही होणार बंद

12:41 PM
म. टा. प्रतिनिधी, पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांनी पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची बिले भरण्यास हात अखडता घेतला आहे. सरकारक...Read More

MPSC च्या विद्यार्थ्याची आत्महत्या; रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत रंगल्या होत्या गप्पा!

11:41 AM
: एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी पहाटे पुष्पनगरी इथं घडली. किशोर भट्टू जाधव (२९, रा. स...Read More

भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

11:41 AM
: चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण झाला आहे. आयशर ट्रक दरीत कोसळून झालेल्या या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सलमान खान ...Read More

रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघळणार; अमित ठाकरे म्हणाले...

10:41 PM
मुंबई: पुढील वर्षी होऊ घातलेल्या राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरी सुविधांचे प्रश्न चर्चेला येऊ लागले आह...Read More

कुत्र्याचा पाठलाग करत थेट किचनमध्ये शिरला बिबट्या, घरात होते १० जण; पुढे जे झालं ते वाचून हादराल

10:41 PM
कोल्हापूर : जंगलात आणि शेतात दिसणारा बिबट्या आता थेट घरात दिसायला लागल्यावर तुम्हालाही भिती वाटेल. पण असाच धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्य...Read More

शरद पवार-नितीन गडकरी शनिवारी एकाच व्यासपीठावर; भाजपचे नेते म्हणतात...

9:41 PM
अहमदनगर: माझ्या मंत्रालयाकडे पैशाची कमतरता नाही आणि मला कोणाला पैसा मागावा लागत नाही, असे म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांनी महाराष...Read More

अनिल देशमुख प्रकरण: ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत

9:41 PM
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लॉण्ड्रिग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आता राज्याच्या गृहविभागाचे उ...Read More

रस्ते दुरुस्तीवर मुख्यमंत्री कठोर; 'त्या' अधिकारी, कंत्राटदारांवर होणार कारवाई

2:41 PM
मुंबई: राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याच...Read More

साखर कारखान्याच्या अध्यक्षाचं थेट राष्ट्रवादीच्या आमदाराला आव्हान!

2:41 PM
सातारा: 'वाईच्या विद्यमान आमदारांना सहकार क्षेत्रात आलेल्या अपयशाचे विलक्षण वैफल्प आहे. याच नैराश्यातून विद्यमान आमदार, त्यांचे बंधू ...Read More

पुण्यात अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदली!; 'ते' आत आलेच कसे?

2:41 PM
पुणे: शहरात चंदनचोरांकडून चोरीचे सत्र सुरूच असून, अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदून चोरटे चंदनाच्या झाडांची चोरी करीत असल्याचे दिसू...Read More

व्वा रे बिट्या, तुला हे कुणी सांगितलं?; पाटलांचा सोमय्यांना तीरकस सवाल

2:41 PM
अहमदनगर: महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यात भाजप नेते हे रोज उठून सरकारमधील ...Read More

करोना: राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांवर; 'हा' मोठा दिलासा

2:41 PM
मुंबई: राज्यात पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून सक्रिय रुग्ण...Read More

एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली 'ही' माहिती

1:41 PM
जळगाव: पुण्यातील येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस व घरावर ईडी...Read More

नाना पटोले आक्रमक; संविधानाबाबत भाजपवर केला गंभीर आरोप

1:41 PM
पालघर: काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु, भारत...Read More

मंत्री थोरातांचे 'ते' फ्लेक्स विखेंना खटकले; विचारला 'हा' सवाल

1:41 PM
: अहमदनगर जिल्ह्यातील धरणाच्या कालव्यांच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. तर दुसरीकडे त्याचा श्रेयवादही रंगला आहे. महसूलमंत्री यांच्य...Read More

स्मशानात अघोरी पूजा: पुण्यातून ६ जणांना अटक; 'ती' मुलगी बालसुधारगृहात

1:41 PM
सातारा: वाईतील येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची अंधश्रद्धेतून अघोरी पूजा केल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सहा संशयितांना पुण्यातील येथून अट...Read More

अमानवी! चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून सख्या भावांनी केला विवाहितेवर बलात्कार

1:41 PM
: तीन महिन्‍यांच्‍या चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून विवाहितेवर तिच्‍या घरात बलात्‍कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आ...Read More

Raj Thackeray: राज्यात पूरस्थिती; राज ठाकरे यांच्या राज्य सरकारकडे 'या' महत्वाच्या मागण्या

12:41 PM
मुंबई: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झ...Read More

bhujbal vs kande: भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’,भाईगिरीवरून कांदे ,भुजबळ यांच्यात जुंपली, भाई युनिर्व्हसिटीचा प्राचार्य कोण याचा खुलासा कांदे उद्या करणार

11:41 AM
म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून शिवसेना (MLA Suhas Kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळांमधील (Chhagan Bhujbal) वा...Read More

बेकायदा वाळू व्यवसायिकांचे धाबे दणाणले, दापोली महसूल विभागाची मोठी कारवाई

11:41 PM
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील खडीपट्टा परिसरात शिरवणे खाडित अधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठि वापरलेल्या बेकायदा असलेला सक्...Read More

पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तिला बाईकसह बचावलं, पाहा काळजाचा ठोका चुकावणारा LIVE VIDEO

11:41 PM
नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पुराने वेढलं असून नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. ...Read More

निष्काळजीपणाचा कहर! ठाण्यात करोना लशीऐवजी रेबीजची लस दिली

10:41 PM
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः कळव्यातील आतकोनेश्वरनगर आरोग्य केंद्रामध्ये करोना लसीकरणासाठी गेलेल्या एका व्यक्तीला देण्यात आल्याचा धक्कादायक प्...Read More

नाशिक, मुंबईसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

10:41 PM
मुंबईः ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे तयार झालेल्या तीव्र कमी दाबामुळे मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या २४ तासांत मर...Read More

'गोव्यातील लोकांना भाजप हिंदूंचा तारणहार वाटत असेल तर...'

8:41 PM
मुंबईः 'गोव्यातील लोकांना (BJP) हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही ...Read More

मोफत शिवभोजन थाळी होतेय बंद! १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार पैसे

2:41 PM
मुंबई: करोनाच्या संकटानंतर करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. या संकटामुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले. या पार्श्व...Read More

अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; आरोपीविरोधात गुन्हा दाखल

2:41 PM
सातारा : जिल्ह्यातील मौजे साखरवाडी गावाच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी आरोपीवि...Read More

धक्कादायक! पत्नीला हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पतीनेच केली हत्या

2:41 PM
नाशिक: नाशिकरोड येथील हॉटेलमध्ये पतीने पत्नीला भेटायला बोलावून गळा दाबून तिचा खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस...Read More

भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले 'हे' आदेश

1:42 PM
मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार यांना धमकी मिळाल्याचे पत्र त्यांनी आयुक्तांना दिले आहे. त्याबाबत माहिती घेऊन नाशिकचे पालकम...Read More

ग्रामविकास विभागात १५०० कोटींचा घोटाळा?; मुश्रीफांचे सोमय्यांना आव्हान

1:41 PM
कोल्हापूर: नेते, माजी खासदार यांनी ग्रामविकास विभागातील पंधराशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे प्...Read More

राज्याला आता शाहीन चक्रीवादळाचा धोका; अजित पवारांनी दिले 'हे' निर्देश

1:41 PM
मुंबई: बंगालच्या उपसागरातील गुलाब चक्रीवादळामुळे , मध्य महाराष्ट्र भागात झालेल्या अतिवृष्टी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री यांनी संबंधित जिल्...Read More