Header Ads

ad

coronavirus update करोना: राज्यात करोना रुग्णांची संख्या लागली उतरणीला; आज ३९५ रुग्ण झाले बरे

राज्यात आज २२९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून ३९५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ९०६ वर पोहोचली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २२ हजार ३६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NKyJBcS

No comments