अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत; सीबीआयला कोर्टात मोठा धक्का
Anil Deshmukh: खंडणी वसुलीच्या आरोपाखाली अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c8opUnE
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/c8opUnE
Post a Comment