मशिदींवरील भोंग्यांबाबत नवी भूमिका; आधी 'छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' म्हटले, आता...
Loudspeaker Controversy: मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा सध्या गाजत आहे. पीएफआयचे मतीन शेखानी यांनी यात उडी घेत 'छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं' असा इशारा दिल्याने त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आता मतीन यांनीच सामंजस्याची भूमिका घेतली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YU2ROqh
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/YU2ROqh
Post a Comment