कोल्हापूरच्या निकालावर पवार बोलले; भाजपला हाणला सणसणीत टोला
Sharad Pawar: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे सत्यजीत कदम यांना पराभवाचा धक्का दिल्याने महाविकास आघाडीत जल्लोषाचे वातावरण आहे. त्यावर शरद पवार यांनीही महत्त्वाचे विधान केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RjpdP7X
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RjpdP7X
Post a Comment